1997 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगलेले यांचे निधन. बाबूमिया मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्षही होते
9 December 1997 | Sarkarnama
1999 - भारतीय जनता पक्षात उत्तर प्रदेशात वाद. माजी मुख्यमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते कल्याणसिंग यांची पक्षातून हकालपट्टी
9 December 1999 | Sarkarnama
2002 - कर्नाटकचे माजी मंत्री एच. नागप्पा यांचा मृतदेह जंगलात आढळला. कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनने केले होते नागप्पांचे अपहरण
9 December 2002 | Sarkarnama
Next : विरोधी पक्षाती या मातब्बर नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ