Rashmi Mane
देशातील अनेक राजकारण्यांच्या मुलांनी परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे.
या 10 प्रसिद्ध नेत्यांच्या मुलांनी घेतले आहे परदेशात शिक्षण.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हार्वर्डनंतर ट्रिनिटी कॉलेज, कॅम्ब्रिजमध्ये विकास अभ्यास (Development Studies) पूर्ण केला.
आदित्य ठाकरे यांनी यूके विद्यापीठात जाण्यापूर्वी सेंट झेवियर्समध्ये शिक्षण घेतले.
पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ आणि हार्वर्डमधून पदवी प्राप्त केली आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी परदेशात व्यवस्थापनाचा अभ्यास केला.
सुप्रिया सुळे यांनी राजकारणात येण्यापूर्वी सिंगापूर आणि अमेरिकेत शिक्षण घेतले.
अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूलमध्ये व्यवस्थापनाचा विषयात पदवी मिळवली आहे.
लंडन विद्यापीठात राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे.
अखिलेश यादव यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे.