Rashmi Mane
१८८१ - क्रांती वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे निधन
१८८३- पहिले सशस्त्र क्रांतीकारक व सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांचे निधन. ब्रिटिशांनी त्यांना येमेन देशातल्या एडन तुरूंगात ठेवले होते. तिथे मिळणाऱ्या वागणुकीविरुद्ध त्यांनी उपोषण केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
१९८६ - तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन
१९८८ - बिहारचे ११ वे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे निधन
१९९६ - गॅरी कास्पारोव्ह या बुद्धीबळ जगज्जेत्याने महासंगणक डीप ब्लूला पराभूत केले
२००८ - कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले
१९९८- कोईमतूरमधील मैदानावर बाँबचा स्फोट. याच मैदानावर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवानी यांची सभा होणार होती