Jagdish Patil
१७३२- अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जार्ज वॉशिंग्टन यांचा जन्म
१९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन
१९४८ - झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती
१९७४ - इस्लामिक सहकार्य संघटना पाकिस्तानातल्या लाहोर येथे झालेल्या शिखर परिषदेत ३७ देश व २२ राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत बांगलादेशाला मान्यता.
१९७८ - भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणन यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी कार्यभार स्वीकारला.
१९७९- सेंट लुसियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
२०११ - न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्चमध्ये भयानक भूकंप.
NEXT : 'देताय तर द्या नाहीतर निघालो, मी सायकलनं', गडचिरोलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा हट्ट