Jagdish Patil
१७८१ - विल्यम हर्षेल यांनी युरेनस या ग्रहाचा शोध लावला.
१९१० - पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अटक.
१९४० - जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळ्या घालून हत्या केली.
१९९७ - मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड.
१९९९ - कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन.
२००७ - वेस्ट इंडीजमधे नवव्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उदघाटन.
२००३ - मुंबईतील लोकलमध्ये बॉम्बस्फोट.