Satyendranath Tagore : तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिला IAS अधिकारी कसे बनले ?

अनुराधा धावडे

सत्येंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोर यांचे छोटे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील सर्वात पहिले IAS अधिकारी होते हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचा हा प्रवास किती खडतर होता.

Satyendranath Tagore : | Sarkaranama

स्वातंत्र्यापूर्वी

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अनेक वर्षांपूर्वी सत्येंद्रनाथ टागोर यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Satyendranath Tagore : | Sarkarnama

ब्रिटिश सरकार

अनेक वर्षे भारतीयांना ब्रिटिश सरकारच्या उच्च पदांवर काम करण्याची परवानगी नव्हती.

Satyendranath Tagore : | Sarkarnama

मुन्सिफ आणि सदर अमीन

1832 मध्ये त्यांनी प्रथमच भारतीयांना मुन्सिफ आणि सदर अमीन या पदांसाठी निवडण्याची परवानगी देण्यात आली.

Satyendranath Tagore : | Sarkarnama

भारतीय नागरी सेवा कायदा लागू

1861 मध्ये भारतीय नागरी सेवा कायदा लागू करण्यात आला आणि भारतीयांना परीक्षा देण्याची परवानगी देऊन भारतीय नागरी सेवा स्थापन करण्यात आली

Satyendranath Tagore : | Sarkarnama

लंडन

हा कायदा मंजूर झाल्यानंतर, टागोर यांनी त्यांचे मित्र मोनोमोहन घोष यांच्यासह परीक्षेची तयारी केली. इतकेच नव्हे तर लंडनला जाऊन पेपरही दिले.

Satyendranath Tagore : | Sarkarnama

कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये निवड

प्रथम श्रेणी प्राप्त केल्यानंतर, कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये निवड होऊन त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली.

Satyendranath Tagore : | Sarkarnama

NEXT : IAS,डॉक्टर,मंत्री..; भारतातील सर्वात क्वालिफाईड 'या' व्यक्तीबद्दल माहिती आहे

Shrikant Jichkar | Sarkarnama