Deputy CM's of Maharashtra: महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री तुम्हाला माहीत आहे का?

सरकारनामा ब्यूरो

महाराष्टाचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 या काळात उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

Nashikrao Tirpude | Sarkarnama

सुंदरराव सोळंके यांनी १९७८-८० या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.

Sundarrao Solanke | Sarkarnama

2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 या काळात रामराव आदिक यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला.

Ramrao Adik | Sarkarnama

गोपीनाथ मुंडे हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.

Gopinathrao Munde | Sarkarnama

छगन भुजबळ यांनी १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपद भुषवले आहे.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

विजयसिंह मोहिते पाटील हे 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004 या काळात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते.

Vijaysinh Mohite–Patil | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आर.आर. पाटील हे १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री होते. 

R.R. Patil | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भुषवले आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 ला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. फडणवीस हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत.

Devendra Fadnavis | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama