Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'या' पदव्या माहीत आहे का?

Rashmi Mane

डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच. डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. 

Dr. BabaSaheb Ambedkar , Ambedkar Jayanti | Sarkarnama

दोनदा डॉक्टरेट

आंबेडकर हे दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच. डी. व डी. एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.

Dr. Babasaheb Ambedkar, Ambedkar Jayanti | Sarkarnama

माध्यमिक शिक्षण

1897 मध्ये, आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत आले जेथे त्यांनी एल्फिन्स्टन रोडवरील सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

एल्फिन्स्टन महाविद्यालयात 

३ जानेवारी १९०८ला मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेतले.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

मुंबई विद्यापीठातून पदवी

1912 पर्यंत, त्यांनी बॉम्बे विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्स (बीए) पदवी मिळवली.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

कोलंबिया विद्यापीठ

1915 मध्ये त्यांनी अर्थशास्त्र या विषयात मास्टर ऑफ आर्ट्स (एमए) पदवी प्राप्त केली.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

ऑक्टोबर 1916 मध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला, परंतु 1917 मध्ये, बडोदा राज्यातील त्यांची शिष्यवृत्ती संपुष्टात आल्याने त्यांना तात्पुरते शिक्षण सोडून भारतात परतावे लागले.  

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर

कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या मदतीने पुन्हा एकदा इंग्लंडला परत गेले. 1921 मध्ये त्यांनी मास्टर ऑफ सायन्स (M.Sc.) ही पदवी मिळवली, त्यांची ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama

'डॉक्टर ऑफ सायन्स'

'द प्रोब्लम ऑफ रुपी' हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.) पदवी मिळाली.

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama

मानद पदव्या

५ जून १९५२ रोजी अमेरिकेतील कोलंबिया 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी विद्यापीठाने प्रदान केली. तर डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) ही पदवी १२ जानेवारी १९५३ रोजी तेलंगाणा राज्यातील हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाने प्रदान केली.

Dr. BabaSaheb Ambedkar | Sarkarnama

Next: काँग्रेसची कायम डोकेदुखी ठरणारा गेहलोत-पायलट संघर्ष काय?

येथे क्लिक करा