Chandrashekhar Bawankule Lovestory: चंद्रशेखर बावनकुळेंची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

अनुराधा धावडे

राजकीय नेतेमंडळींचे प्रेम विवाह

राजकीय नेतेमंडळींचे प्रेम विवाह काही नवीन नाहीत

Chandrashekhar Bawankule Lovestory | Sarkarnama

चंद्रशेखर बावनकुळे यांची लव्हस्टोरी

पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का असं विचारलं तर तुम्हालाही धक्काच बसेल

Chandrashekhar Bawankule Lovestory | Sarkarnama

लव्हस्टोरी

हो चंद्रशेखर बावनकुळे यांची लव्हस्टोरी कोणाला माहीत नसली तरी खूप इंटरेस्टींग आहे बरं का

Chandrashekhar Bawankule Lovestory | Sarkarnama

चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्योती बावनकुळे

सरकारनामा ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली लव्हस्टोरी सांगितली आहे

Chandrashekhar Bawankule Lovestory | Facebook @JyotiBwankule

'कयामत से कयामत तक' सिनेमा

चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे 'कयामत से कयामत तक' सिनेमा पाहायला गेले अन त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली.

Chandrashekhar Bawankule Lovestory | Facebook @JyotiBwankule

घरच्यांची नाराजी

यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या. आंतरजातीय विवाह केल्यामुळे घरचे प्रचंड नाराज झाले.

Chandrashekhar Bawankule Lovestory | Facebook @JyotiBwankule

वडिलांनी घराबाहेरच काढलं

वडिलांनी तर त्यांना घराबाहेरच काढलं, अशा परिस्थितीतही त्यांनी काही महिने कोराडी ते नागपूर अशी रिक्षा चालवली

Chandrashekhar Bawankule Lovestory | Sarkarnama

घरच्यांनी पुन्हा घरी बोलवलं

जवळपास दोन अडीच वर्षे त्यांनी रिक्षा चालवली त्यानंतर दोघांच्याही घरच्यांनी प्रेमाखातर त्यांना पुन्हा घरी बोलवलं

Chandrashekhar Bawankule Lovestory | Facebook @JyotiBwankule

Ayodhya Paul: बाल शिवसैनिक ते ठाकरे गटाच्या पदाधिकारी; शाईफेक झालेल्या अयोध्या पौळ पाटील कोण आहेत?

Ayodhya Paul | Sarkarnama
येथे क्लिक करा