Rashmi Mane
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
मोदींची लोकप्रियता इतकी आहे की, काही चाहत्यांनी चक्क नरेंद्र मोदींचे मंदिरच बांधले आहे.
गुजरातमधील राजकोटजवळील एका गावात नरेंद्र मोदींचं मंदिर बांधण्यात आलं आहे.
तामिळनाडूतील येरकुडी भागातील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधलं आहे.
पुण्यातील औंध गावातही नरेंद्र मोदी यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता.
उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर आहे.
मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये नरेंद्र मोदींचे मंदिर तयार केले आहे.