IAS Dress Code : आयएएस ऑफिसरचा 'ड्रेस कोड' काय असतो माहितीये?

Rashmi Mane

आयएएस अधिकाऱ्यांचा ड्रेस कोड काय?

सगळ्यांनाच नेहमी प्रश्न पडतो आयएएस अधिकाऱ्यांचा ड्रेस कोड काय असतो.

IAS Dress Code | Sarkarnama

ड्रेस कोड

कारण आजपर्यंत तुम्ही कोणत्या आयएएस अधिकाऱ्याला ड्रेस कोडमध्ये पाहिले असेल.

IAS Dress Code | Sarkarnama

निश्चित ड्रेस कोड नसतो

आयएएस अधिकाऱ्यासाठी कोणताही निश्चित ड्रेस कोड नाही.

IAS Dress Code | Sarkarnama

प्रशिक्षणादरम्यान दिल्या जातात सूचना

प्रशिक्षणादरम्यान त्यांना डिसेंट म्हणजेच औपचारिक कपडे घालण्याच्या सूचना दिल्या जातात.

IAS Dress Code | Sarkarnama

पुरुषांसाठी ड्रेस कोड

ऑफिसमध्ये पुरुषांना फॉर्मल पँट आणि शर्ट घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असतात.

IAS Dress Code | Sarkarnama

महिलांसाठी ड्रेस कोड

तर महिला आयएएस अधिकाऱ्यांना ड्रेस आणि साड्या घालण्याच्या सूचना दिल्या जातात.

IAS Dress Code | Sarkarnama

आयएएस पॉवरफुल पद

आयएएस हे पद खुप महत्तपूर्ण आणि पॉवरफुल असते. जिल्हा दंडाधिकारी या नात्याने ते जिल्ह्यातील पोलीस विभागासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रशासकीय प्रमुख असतात.

IAS Dress Code | Sarkarnama

महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या

आयएएस अधिकारी राज्य आणि केंद्र स्तरावरील विविध विभाग आणि एजन्सीच्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळतात.

IAS Dress Code | Sarkarnama

अधिकार

आयएएस अधिकाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, बदली आणि बडतर्फ करण्याचा आणि निधी आणि संसाधनांचे वाटप करण्याचा अधिकार देखील असतात.

IAS Dress Code | Sarkarnama

Next: पंतप्रधान मोदींचा इजिप्त दौरा! पिरॅमिडलाही दिली भेट! पाहा खास फोटो!