IAS Renu Raj : 'डॉक्टर' ते 'आयएएस' अधिकारी ; पहिल्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मिळवला दुसरा क्रमांक !

Rashmi Mane

उल्लेखनीय 'रँक अचिव्हमेंट'

डॉ. रेणू राज या सध्या केरळमधील अलाप्पुझा येथील जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत,

IAS Renu Raj | Sarkarnama

'यूपीएससी'ची तयारी

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत असतानाच तिने 'यूपीएससी' परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Renu Raj | Sarkarnama

शिक्षण

डॉ. राज यांनी आपले शालेय शिक्षण केरळमधील कोट्टायम येथील सेंट तेरेसा उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले. शालेय शिक्षणानंतर तिने कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेतले.

IAS Renu Raj | Sarkarnama

काही महिन्याच्या तयारीत निकाल

राज यांनी 2013 मध्ये वैद्यकीय अभ्यासासोबतच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. अवघ्या काही महिन्याच्या तयारीतच त्यांनी 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला.

IAS Renu Raj | Sarkarnama

कुटुंबीय

डॉ. रेणू यांचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत, त्यांची आई गृहिणी आहे तर त्यांच्या बहिणी आणि पती दोघंही डॉक्टर आहेत.

IAS Renu Raj | Sarkarnama

सर्जन म्हणून काम

डॉ. रेणू राज या UPSC चा अभ्यास करत असतांना त्या सर्जन म्हणून काम करत होत्या.

IAS Renu Raj | Sarkarnama

व्यापक प्रभावासाठी

रेणु राज यांनी एका मुलाखतींमध्ये सांगितलं होत की, " समाजावर व्यापक प्रभाव पाडण्याची तिची इच्छा होती. डॉक्टर असताना तिला 50 किंवा 100 रूग्णांना मदत करणे शक्य होते, परंतु नागरी सेवक बनल्याने हजारो लोकांना फायदा होईल. या जाणिवेने प्रेरित होऊन तिने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता."

IAS Renu Raj | Sarkarnama

वैयक्तिक आयुष्य

डॉ. रेणू राज यांनी एप्रिल 2022 मध्ये 'आयएएस' अधिकारी श्रीराम वेंकटरामनशी लग्न केले. वेंकटरामन यांनी 2012 मध्ये UPSC परीक्षेतही दुसरा क्रमांक मिळवला होता.

IAS Renu Raj | Sarkarnama

Next : 'मेट्रो लेडी' आयएएस अधिकारी सोनिया सेठी !