Rashmi Mane
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच मिळवणार आहेत एक भन्नाट गिफ्ट — 'फ्लाइंग पॅलेस'!
हे फ्लाइंग पॅलेस म्हणजे आकाशात उडणारा राजवाडा! हा एक खास विमान आहे ज्यात शाही राजवाड्याची भव्यता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अनोखा मिलाफ. स्वारा सोने-चांदी अलंकरण, कंफर्ट आणि विलासिता यांचा संगम!
या विमानात असतील सोने-चांदीने सजवलेले फर्निचर, आलिशान बेडरूम्स, एंटरटेनमेंट झोन, आणि हाय-टेक सुविधा.
ट्रम्प स्वतः एक बिझनेस टायकून आहेत आणि आता त्यांची हवाई सफर होणार आहे आणखी भव्य आणि लक्झरी.
गोल्ड प्लेटेड नळ
राजेशाही बैठक व्यवस्था
प्रायव्हेट बेडरूम्स
शाही डाइनिंग हॉल
लक्झरी बाथरूम्स
हे विमान Boeing 747-8 या मॉडेलवर आधारित असून त्याचा अंतर्गत लुक 5-स्टार हॉटेलसारखा आहे.
या आलिशानतेची किंमत अंदाजे 500-600 दशलक्ष डॉलर्स (₹4,000 कोटींपेक्षा अधिक)!
हेच विमान आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी नवीन Air Force One होण्याची शक्यता! आहे. ‘फ्लाइंग पॅलेस’ म्हणजे केवळ प्रवास नाही, तर हवेत उडणारी एक लक्झरी महाल!