Donald Trump bribery case : डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा अध्यक्ष होण्याचे स्वप्न उध्वस्त?

सरकारनामा ब्यूरो

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे २००६ मध्ये एका पॉर्न स्टारबरोबर लैंगिक संबंध होते.

Donald Trump | Sarkarnama

या संबंधांबाबत २०१६ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शांत राहण्यासाठी ट्रम्प यांच्यावतीने तिला एक लाख ३० हजार डॉलर दिल्याचा आरोप आहे.

Donald Trump | Sarkarnama

या आरोपावर ‘मॅनहटन ग्रँड ज्युरी’ने शिकामोर्तब करून ट्रम्प यांना दोषी ठरविले आहे.

Donald Trump | Sarkarnama

हा निकाल म्हणजे अमेरिकेच्या लोकशाहीतील ही ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

Donald Trump | Sarkarnama

गुन्हेगारी आरोप ठेवण्यात आलेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत.

Donald Trump | Sarkarnama

या निकालानंतर माझा राजकीय छळ केला जात असल्याचा आरोप ट्र्म्प यांनी केला आहे.

Donald Trump | Sarkarnama

या निकालामुळे ट्रम्प यांना २०२४ मध्ये पुन्हा अध्यक्षीय निवडणूक लढविण्याच्या विचारांना आवर घालावा लागणार आहे.

Donald Trump | Sarkarnama

NEXT : भारतातील 'या' राजकारण्यांकडे आहे IIT ची पदवी