Rahul Gandhi in Karnataka : जेवणात डोसा अन् स्कूटरवरून फेरफटका; राहुल गांधींचे फोटो पाहा

Sunil Balasaheb Dhumal

कर्नाटक दौऱ्यावर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत.

Rahul Gandhi | Sarkarnama

नागरिकांशी संवाद

कर्नाटक विधानसभेच्या प्रचारादरम्यान बेंगळुरूत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

Rahul Gandhi | Sarkarnama

समस्यांवर चर्चा

गांधी यांनी बेंगळुरू शहरासह कर्नाटक राज्यातील समस्यांवर चर्चा केली.

Rahul Gandhi | Sarkarnama

थोडीशी मस्ती

राहुल यांना चिमुकल्यासह मस्ती करण्याचा मोह आवरला नाही.

Rahul Gandhi | Sarkarnama

कामगारांची भेट

बंगळुरूतील विविध कंपन्यांच्या 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम करणाऱ्यांची राहुल यांनी भेट घेतली.

Rahul Gandhi | Sarkarnama

'डोसा पे' चर्चा

राहुल गांधींनी 'डिलिव्हरी बॉय' यांच्यासोबत डोसा आणि कॉफी घेत चर्चा केली.

Rahul Gandhi | Sarkarnama

जाणल्या अडचणी

'डिलिव्हरी बॉय' यांना काम करताना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

स्कूटरवरून फेरफटका

राहुल गांधी यांनी 'डिलिव्हरी बॉय'च्या स्कूटरवर बसून फेरफटका मारला.

Rahul Gandhi | Sarkarnama

NEXT : कोकणात ठाकरेंची ताकद वाढविणाऱ्या स्नेहल जगताप कोण?