दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन! 304 तालुक्यामध्ये होणार ही 10 कामे

Mangesh Mahale

विशेष चालना

दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमध्ये जलसंधारणांच्या कामांना विशेष चालना देण्यात आली आहे.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

जलशोषक खड्डे

प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे तयार करण्याचे नियोजन आहे.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

कामे तातडीने

अपूर्ण राहिलेली जलसंधाराची सर्व कामे तातडीने पूर्ण केली जाणार आहेत.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

पाणीसाठा

बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणीसाठ्यात वाढ केली जाणार आहे.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

गाळ

तलाव आणि इतर जलसाठ्यांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

खोलीकरण

पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले जाईल.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

वनराई बंधारे

पाणी अडवण्यासाठी ठिकठिकाणी वनराई बंधारे उभारले जाणार आहेत.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

'रिचार्ज शाफ्ट

भूजल पुनर्भरण करण्यासाठी 'रिचार्ज शाफ्ट' तयार करण्यात येणार आहेत.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas:

रेन वॉटर हार्वेस्टिंग

शासकीय व खाजगी इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना उभारणे अनिवार्य असणार आहे.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

प्रगती अहवाल

सर्व कामांचे जिओ-टॅगिंग केले जाईल आणि दर १५ दिवसांनी प्रगती अहवाल सादर केला जाईल.

Maharashtra Drought Water Conservation 304 Talukas: | AI

NEXT: लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार? अर्ज करण्यापूर्वी या १० गोष्टी जाणून घ्या

येथे क्लिक करा