DSP Shrestha Thakur : मोदी-शहांच्या मीम्समुळे अडचणीत सापडलेल्या 'लेडी सिंघम' श्रेष्ठा ठाकूर कोण आहेत?

सरकारनामा ब्यूरो

लेडी सिंघम

2008 च्या बॅचच्या अधिकारी श्रेष्ठा या विविध कारणाने चर्चेत असतात. सध्या त्या एका पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

शिक्षण

श्रेष्ठा यांनी कानपूरमधून पदवीचे शिक्षण घेतले.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

UPPCS

श्रेष्ठा या शामली जिल्ह्यातील DSPअसून त्यांनी 2012 मध्ये UPPCS परीक्षा दिली होती.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

बुलंदशहरत बदली

2017 मध्ये त्यांची बदली बुलंद शहरात झाली. त्या ठिकाणी त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

सोशल मीडियावरील पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात

सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या एका पोस्टमुळे त्या वादात सापडल्या असून त्याची सगळीकडे खूप चर्चा होत आहे.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

मीम्स सोशल मीडियावर व्हायरल

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर मीम्स तयार करुन श्रेष्ठा यांनी ते व्हायरल केले आहे.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

राघव चड्डा

मोदी सरकारने केलेल्या कराबाबत 'आप'चे खासदार राघव चड्डा यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यावर श्रेष्ठा यांनी ही पोस्ट केली होती.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

तक्रार दाखल

भाजपने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर त्यांनी ती पोस्ट सोशल मीडियावरुन काढून टाकली.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

NEXT : आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांना कोणते आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले?

येथे क्लिक करा...