DSP Shrestha Thakur: उत्तर प्रदेशच्या 'लेडी सिंघम'; श्रेष्ठा ठाकूर...

सरकारनामा ब्यूरो

श्रेष्ठा ठाकूर

श्रेष्ठा ठाकूर या 2008 बॅचच्या अधिकारी आहेत.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

पदवी शिक्षण

कानपूरमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

अधिकारी व्हायची इच्छा

अधिकारी होऊन महिलांविरोधातील गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्याची त्यांची इच्छा होती.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

गुन्हेगारांमध्ये दहशत

त्यांच्या कडक अन् दबंगपणामुळे गुन्हेगार त्यांना घाबरून पळ काढतात.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष

तैनात असलेल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी महिलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले आहे.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

मुलींना तायक्वांदोचे प्रशिक्षण

मुलींना शारीरिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी त्या तायक्वांदोचे प्रशिक्षण देतात.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

स्वप्न पूर्ण

कठोर मेहनतीने परीक्षा उत्तीर्ण केली अन् पोलिस दलात रुजू होण्याचे आपले स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

विशेष अधिकाऱ्यांमध्ये गणना

त्वरित कृती आणि प्रकरणे सोडवण्याच्या तार्किक क्षमतेमुळे त्यांची गणना उत्तर प्रदेशातील गतिमान अधिकाऱ्यांमध्ये होते.

R

DSP Shrestha Thakur | Sarkarnama

Next : पंतप्रधान कार्यालयात 'उपसचिव' राहिल्या या तरुण IAS !