ED Action On Saayoni Ghosh : 'ईडी'चं समन्स आलेल्या 'तृणमूल'च्या नेत्या कोण आहेत? पाहा खास फोटो..

सरकारनामा ब्यूरो

विद्यार्थी परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष :

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष सायोनी घोष यांना ईडीनं समन्स बजावलं आहे.

ED Action On Saayoni Ghosh | Sarkarnama

अभिनयाची पार्श्वभूमी :

सयानी घोष यांचा जन्म २७ जानेवारी १९९३ रोजी झाला. त्यांनी बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्येही काम केले आहे. त्या एक गायिका देखील आहेत. आता राजकारणात सक्रिय आहे.

ED Action On Saayoni Ghosh | Sarkarnama

निवडणुकीत पराभव -

सयानी यांनी मार्च २०२१ मध्ये आसनसोल दक्षिण मतदारसंघातून पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते, पण त्यांचा भाजप उमेदवारासमोर पराभव झाला.

ED Action On Saayoni Ghosh | Sarkarnama

युवा अध्यक्षा -

जून 2021 मध्ये सयानी यांना तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेचे अध्यक्षा बनवण्यात आले.

ED Action On Saayoni Ghosh | Sarkarnama

ईडीची चौकशी :

ईडी सयानी घोष यांची पश्चिम बंगालच्या कथित शिक्षक भरचती घोटाळ्यासंदर्भात चौकशी करणार आहे.

ED Action On Saayoni Ghosh | Sarkarnama

संशयाची सुई -

पश्चिम बंगाल मधील शिक्षक भरती गैरव्यवहारात अनेक जणांना अटक करण्यात आली. या तपासात सायोनी घोष यांचे नाव पुढे आले आहे. 

ED Action On Saayoni Ghosh | Sarkarnama

ईडीचा पुरावे असल्याचा दावा -

अटक करण्यात आलेल्या एका आरोपीकडे सायोनी घोष यांच्या विरोधात पुरावे असल्याचा दावा ईडीने केला आहे.

ED Action On Saayoni Ghosh | Sarkarnama

चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश :

ईडीने सयानी घोष यांना ३० जून रोजी कोलकाता येथील सीजीओ कॉम्प्लेक्स येथील तपास संस्थेच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

ED Action On Saayoni Ghosh | Sarkarnama

NEXT : 'मिस इंडिया'चं स्वप्न सोडून UPSC परिक्षेत उत्तुंग यश; सौंदर्याची 'खाण' तस्कीनचे पाहा खास फोटो!

Sarkarnama
येथे क्लिक करा..