Teena Ambani ED Enquiry : टिना अनिल अंबानींची 'ईडी' चौकशी ; काय आहे प्रकरण ?

Rashmi Mane

ईडी कडून चौकशी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे भाऊ उद्योगपती अनिल अंबानी यांची सोमवारी (जुलै ३) ईडीकडून चौकशी करण्यात आली. 

Teena Ambani ED Enquiry | Sarkarnama

फेमा कायदा

परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा (FEMA) प्रकरणात ईडीने अनिल अंबानी आणि टिना अंबानी यांची चौकशी केली. 

Teena Ambani ED Enquiry | Sarkarnama

दोघांची चौकशी

सोमवारी (3 जुलै ) ईडीने अनिल अंबानी यांची, तर मंगळवारी टीना अंबानी यांचा जबाब ईडीने नोंदवला गेला.

Teena Ambani ED Enquiry | Sarkarnama

आठ तास चौकशी

परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली केल्याप्रकरणी तब्बल आठ तास चौकशी झाली. 

Teena Ambani ED Enquiry | Sarkarnama

2022 मध्ये नोटीस पाठवली

आयकर विभागाने 'स्वीस बँके'तील खात्यात ८१४ कोटींच्या ठेवी दडवून ठेवल्या. त्यातून ४२० कोटींची कर चुकवल्याचा आरोपाखाली अनिल अंबानींना ८ ऑगस्ट २०२२ रोजी नोटीस पाठवली होती. 

Teena Ambani ED Enquiry | Sarkarnama

संपत्तीची माहिती न दिल्याचा आरोप

या नोटीसमध्ये आयकर विभागाने परदेशातील बँकेत लपवून ठेवलेल्या या संपत्तीची माहिती जाणूनबूजन भारतीय प्राप्तीकर खात्याला दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Teena Ambani ED Enquiry | Sarkarnama

उच्च न्यायालयात आव्हान

अनिल अंबानींनी या नोटीसल उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

Teena Ambani ED Enquiry | Sarkarnama

Next: प्रचंड मेहनतीच्या बळावर अनन्या सिंग बनल्या वयाच्या 22व्या वर्षी 'आयएएस' अधिकारी

येथे क्लिक करा