Tejashwi yadav : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना नोटीसचा 'प्रसाद'

सरकारनामा ब्यूरो

ईडीने दिली नोटीस

नोकरी देताना जमीन घेतल्याचा आरोपात तेजस्वी यादव यांना ईडीने नोटीस दिली आहे.

Tejashwi yadav | sarkarnama

लालू रेल्वे मंत्री असताना घोटाळा

लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ च्या दरम्यान हा घोटाळा झाल्याचा आरोप.

Tejashwi yadav | sarkarnama

...म्हणून तेजस्वी यांना नोटीस

लालू प्रसाद यांनी मुलगा तेजस्वी यादवच्या नावे जमीन घेतल्याचा आरोप आहे. म्हणून तेजस्वींना नोटीस

Tejashwi yadav | sarkarnama

तेजस्वींनी दिले उत्तर

लोकसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे आता नोटीस येतच राहतील, असे तेजस्वी म्हणाले.

Tejashwi yadav | sarkarnama

उपस्थित राहणार...

तेजस्वी म्हणाले, याआधी देखील नोटीस मिळाल्यानंतर उपस्थित राहिलो होतो. पुढे ही राहू.

Tejashwi yadav | Tejashwi yadav

वेळ वाढवून मागितली

या आधी देखील नोटीस मिळाली होती. मात्र, तेजस्वींनी वेळ वाढवून मागितली होती.

Tejashwi yadav | sarkarnama

नरेंद्र मोदींवर टिका

तेजस्वी यादव यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत नरेंद्र मोदींवर जाहीर सभेतून अनेकदा टिका करतात.

Tejashwi yadav | sarkarnama

खोटे आरोप

नोटीस मिळाली मात्र केलेले आरोप खोटे असल्याचे तेजस्वी म्हणाले.

Tejashwi yadav | sarkarnama

NEXT एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरींचा नागपूर दौरा, पाहा खास फोटो...

air chief marshal v r chaudhari | sarkarnama
येथे क्लिक करा