Mangesh Mahale
रवींद्र वायकर हे माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.
वायकर यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी ईडीचे छापे सुरु आहे.
भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचे वायकर यांच्या घरावर छापेमारी सुरु केली आहे.
जोगेश्वरीतील आरक्षित जमिनीवर हॉटेल बांधण्यासाठी बीएमसीची 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभेचे सदस्य आहेत.
वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा, व्यावसायिक भागीदार आसू नहलवाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा, अरुण दुबे हेही आरोपी आहेत.