CM Shinde's Grandson : एकनाथ शिंदेंचा नातू रुद्रांश तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींना भेटला...

Rashmi Mane

आजोबा

आजोबा म्हणजे काय ? दुधावरची साय ! मुख्यमंत्री असो की, सामान्य...प्रत्येकाचे नाते सारखेच अन् ऋणानुबंधाचा धागाही तितकाच पक्का. प्रत्येक आजोबासाठी आपला नातू जीव की, प्राण.

Rudransh Shrikant Eknath Shinde | Sarkarnama

याआधीच्या भेटीचे फोटो चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तिसरी पिढी छोटे शिंदे म्हणजेच रुद्रांश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती.

Rudransh Shrikant Eknath Shinde | Sarkarnama

भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि सूनबाई सोबत नातू रुद्रांश देखील तिसऱ्यांदा पंतप्रधानांची भेट घेतली आहे.

Rudransh Shrikant Eknath Shinde | Sarkarnama

जिव्हाळा

आजोबा आणि नातवाच्या वयात अंतरात जरी फरक असला, तरी त्यांच नातं अत्यंत जवळचं असतं.

Rudransh Shrikant Eknath Shinde | Sarkarnama

अपुलकीचं नातं

एकनाथ शिंदे आणि रुद्रांशचं नातही असचं अपुलकीचं आहे.

CM Shinde's Grandson | Sarkarnama

नातवाचा लाड

कधी आजोबा नातवाच्या काळजीने राजकारणातून ब्रेक घेत रुद्रांशसाठी वेळ काढतात. तर कधी त्याच्या हट्टापायी खेळणी घेऊन देण्यासाठी दुकानात जातात.

Rudransh Shrikant Eknath Shinde | Sarkarnama

दोनदा भेट

हा छोटासा रुद्रांश याआधी दोनदा मोदींना भेटला आहे .

Rudransh Shrikant Eknath Shinde | Sarkarnama

अमित शाह भेट

रुद्रांश शिंदे यांची पंतप्रधान मोदींसह अमित शाह यांचीही भेट झाली होती.

Rudransh Shrikant Eknath Shinde | Sarkarnama

Next : युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ; जाणून घ्या देवेंद्र फडणवीसांची कारकिर्द…

येथे क्लिक करा