Eknath Shinde : अमृत कलश यात्रेत एकनाथ शिंदेंनी लावली हजेरी !

सरकारनामा ब्यूरो

'मेरी माटी, मेरा देश' उपक्रम

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून 'मेरी माटी, मेरा देश' हा उपक्रम राबवला जात आहे.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

एकनाथ शिंदेंची उपस्थिती

'मेरी माटी मेरा देश' उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रेत एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

ऐतिहासिक क्षण

'हे मैदान आणि आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक आहे,' असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

कलश एकत्रीकरण

आज विविध जिल्ह्यांतून मातीचे कलश ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्रित केले गेले.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

मातीचे कलश दिल्लीला रवाना

संकलित मातीचे कलश घेऊन शेकडो स्वयंसेवक आज दिल्लीला रवाना होणार आहेत.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

जनतेचा पाठिंबा

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून लोकं मातीचे कलश घेऊन आले होते.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

जनतेचा उत्स्फूर्त सहभाग

या भव्य कार्यक्रमात सर्व लोकं उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

नऊ ऑगस्ट अमृत कलश यात्रेची सुरुवात

नऊ ऑगस्ट याच मैदानातून अमृत कलश यात्रेची सुरुवात केली होती.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

'मेरी माटी, मेरा देश'

'मेरी माटी, मेरा देश' हा उपक्रम मातृभूमीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी आदर देणारा आहे.

Eknath Shinde Meri Mati Mera Desh | Sarkarnama

Next : व्हायचं होतं शास्त्रज्ञ, झाल्या 'आयपीएस' अधिकारी; जाणून घ्या अनुकृती शर्मांबद्दल...

येथे क्लिक करा