Eknath Shinde Uddhav Thackeray Friendship Day : 'खेळ मांडला'...! मैत्री तुटली, पक्ष फुटला, खुर्ची गेली...अन् आली...

Rashmi Mane

भक्कम साथ

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला भक्कम साथ देणारे, ठाकरेंच्या शिवसेनेतील जुने नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

एकनाथ शिंदे

...युती सरकारमध्ये म्हणजे, २०१४-१९ मध्ये मित्रपक्ष भाजपसोबत पहिली दुश्‍मनी घेणार घेऊन भाजपला डावपेचाला वैतागून जाहीर कार्यक्रमात सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा देणारे एकनाथ शिंदे.

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

ठाकरेंच्या नेतृत्वाला सुरुंग

पुढच्या काळात ठाकरेंच्या नेतृत्वाला सुरुंग लावणारे, शिवसेना फोडणारेही एकनाथ शिंदे.

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

४० आमदार पळवून

शिंदेनी पक्ष फोडून ठाकरेंच्या शिवसेनेतील ४० आमदार पळवून, भाजपसोबत घरोबा केला.

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

मुख्यमंत्रीपद घेतले काढून

2022 ला ठाकरेंच्या वाट्याचे मुख्यमंत्रीपद काढून घेत एकनाथ शिंदेंना ठाकरेंना जबरदस्त दणका दिला.

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

आरोप- प्रत्यारोपांची मालिका

मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असते.

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

प्रत्यक्ष तर कधी पडद्याआडून

कधी प्रत्यक्ष; तर कधी पडद्याआडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदे सोलून काढतात.

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

चिन्ह अन् पक्षाचं नाव

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष दिले. 

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

मैत्री तुटली, पक्ष फुटला, खुर्ची गेली...अन् आली...

Eknath Shinde Uddhav Thackeray friendship Day | Sarkarnama

Next : 'मेट्रो वुमन' अशी ओळख असणाऱ्या IAS अधिकारी अश्विनी भिडे.

येथे क्लिक करा