Mangesh Mahale
विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला असून निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.
राज्यात 9 कोटी 3 लाख मतदार असून 1 लाख 83 हजार मतदान केंद्र आहेत.
अर्ज दाखल करण्याची तारीख: 29 ऑक्टोबरपर्यंत
अर्ज छानणी करण्याची तारीख: 30 ऑक्टोबर
अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदारसंघ : 288 पुरूष मतदार : 4.95 कोटी,महिला मतदार : 4.64 कोटी,तृतीयपंथी मतदार : 5,997 दिव्यांग मतदार : 6 लाख 32 हजार
शहरी भागातील मतदान केंद्राची संख्या : 42 हजार 585, ग्रामीण भागातील मतदान केंद्राची संख्या : 57 हजार 601
ज्येष्ठ नागरिकांनी घरी बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले.