Jay Ajit Pawar Politics : अजितदादांच्या धाकट्या चिरंजीवांची राजकारणात एन्ट्री ?

Rashmi Mane

धाकट्या चिरंजीवांची

अजित पवारांच्या धाकट्या चिरंजीवांची राजकारणात एन्ट्री ?

Jay Ajit Pawar | Sarkarnama

बैठकीचे आयेजन

महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज (5 जुलै) मुंबई येथे मेळाव्याचे आयोजन केले होते.

Jay Ajit Pawar | Sarkarnama

जय पवार

या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार सहभागी झाले होते.

Jay Ajit Pawar | Sarkarnama

व्हिडिओ व्हायरल

अजित पवार मंचावर बोलतांनाच जय पवार देखील मंचावर उपस्थित असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Jay Ajit Pawar | Sarkarnama

पुढची पिढी राजकारणात

जसजसा काळ जातोय, तसतसं विविध पक्षांचे नेते आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणताना दिसत आहेत.

Jay Ajit Pawar | Sarkarnama

पवार घराणं

यात आता बारामतीचं पवार घराणंही मागे राहिलेलं नाही.

Jay Ajit Pawar | Sarkarnama

चर्चा रंगली

या व्हिडिओमुळे अजित पवार यांचा धाकटा चिरंजीव जय पवार यांनी राजकारणात प्रवेश केलाय का अशी चर्चा चांगलीच रंगली आहे.

Jay Ajit Pawar | Sarkarnama

Next : टिना मुकेश अंबानींची 'ईडी' चौकशी ; काय आहे प्रकरण ?

येथे क्लिक करा