नोकरदारांसाठी मोठी अपडेट! EPFO पेन्शन थेट तिप्पट होणार, नेमकं प्रकरण काय?

Jagdish Patil

EPFO

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) 240 वी CBT बैठक 19 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

EPFO Pension Hike | Sarkarnama

माहिती

या बैठकीत EPS अंतर्गत मिळणारी पेन्शन 1 हजारांवरून 3 हजार करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती आहे.

EPFO Pension Hike

पेन्शन

सूत्रांनुसार, पेन्शन 3 हजार रुपये करण्याबाबत कामगार आणि अर्थ मंत्रालयांत चर्चा झाली आहे. मात्र, अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

EPFO Pension Hike

EPS

EPS अंतर्गत 1 सप्टेंबर 2014 पासून किमान 1,000 रुपये पेन्शन दिली जात आहे. गेल्या 12 वर्षांत त्यात वाढ झालेली नाही.

EPFO Pension Hike | Sarkarnama

मागणी

त्यामुळे पेन्शनधारक संघटना किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी करत आहेत.

EPFO Pension Hike

मर्यादा

सरकारने 17 सप्टेंबर 2026 पासून EPFO सदस्यत्वासाठीची वेतन मर्यादा 15 वरून 25 हजार प्रतिमहिना केली आहे.

EPFO Pension Hike | Sarkarnama

मंजुरी

मात्र, या बदलाचा किमान EPS पेन्शनवर थेट परिणाम होणार नाही. पेन्शन वाढवण्यासाठी सरकारची स्वतंत्र मंजुरी आवश्यक आहे.

EPFO Pension Hike

घोषणा

सध्या मासिक पेन्शन 1,000 रुपये आहे. 3,000 रुपये पेन्शनबाबत अधिकृत घोषणा होईपर्यंत पेन्शनधारकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

EPFO Pension Hike | Sarkarnama

निर्णय

त्यामुळे 19 नोव्हेंबरच्या बैठकीत या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

EPFO Pension Hike

NEXT : आई-वडिलांसाठी 'वय वंदना' कार्ड काढले का? ज्येष्ठांना १० लाखांचे आरोग्यकवच; खासगी रुग्णालयांतही मोफत उपचार!

Vay Vandana Card
क्लिक करा