सरकारनामा ब्यूरो
उद्योजक, शिक्षणमहर्षी असा लौकीक असलेले शिवशंकराप्पा हे ९१ वर्षांचे आहेत.
गेली तीन दशके शमनूर शिवशंकराप्पा हे कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे खजिनदार आहेत.
९१ व्या दावणगिरी दक्षिण मतदारसंघातील उमेदवार शमनूर शिवशंकराप्पा यांची उमेदवारी लक्षवेधक आहे.
शमनूर शिवशंकराप्पा यांचे पुत्र शमनूर मल्लिकार्जुन हे दावणगिरी उत्तरमधून पक्षाचे उमेदवार आहेत.
९१ वर्षीही शमनूर शिवशंकराप्पा विजयी होणार का? याबाबत जनतेला उत्सुकता आहे.
राज्यातील एक अभ्यासू राजकीय नेते अशी त्यांची ओळख असून गेली तीन दशकं कर्नाटकच्या राजकारणात ते आहेत.
पक्षीय राजकरणापेक्षा सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.