Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीत कोण अपात्र ठरणार? घ्या जाणून

Roshan More

कर्जमाफी

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.

Farmer Loan Waiver | Sarkarnama

मंत्रिमंडळाची मंजुरी

मंत्रिमंडळाने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंगळवारी मंजुरी दिली.

Farmer Loan Waiver | sarkarnama

लाभ

या योजनेचा लाभ तब्बल 55.72 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

Farmer Loan Waiver | Sarkarnama

अपात्र कोण?

आमदार, खासदार, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती या योजनेस पात्र नसेल.

Farmer Loan Waiver | Sarkarnama

वेतन

सहकारी संस्थांचे 25 हजारहून अधिक वेतन असणारे अधिकारी कर्मचारी देखील या योजनेसाठी अपात्र असतील.

Farmer Loan Waiver | Sarkarnama

पूर्ण कर्जमुक्ती होणार

शेतकऱ्यांनी १ एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत कर्जाचे तसेच 31 मार्च 2026 पर्यंत थकीत कर्जाला माफी दिली जाईल.

Farmer Loan Waiver | Sarkarnama

वन टाईम सेटलमेंट

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना थकीत रकमेची परतफेड करावी लागेल. त्यानंतर वन टाईम सेटलमेंट म्हून दोन लाखांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार.

Farmer Loan Waiver | sarkarnama

NEXT : इंधन दरवाढीच्या भडक्यावर राहुल गांधींची 'पार्क डिप्लोमसी'! ऑटोचालकांसोबत जेवण!

Rahul Gandhi Meets Auto Drivers | sarkarnama
येथे क्लिक करा