IAS Smita Sabharwal : वडिल सैन्यात कर्नल आणि मुलगी वयाच्या 22 व्या वर्षी चौथा रँक मिळवत झाली IAS

Rashmi Mane

स्मिता सभरवाल

वरिष्ठ IAS अधिकारी स्मिता सभरवाल या सध्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.

Smita Sabharwal | Sarkarnama

जन्म

सभरवाल यांचा जन्म 19 जून 1977 ला पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला.

Smita Sabharwal | Sarkarnama

वडिल कर्नल

सभरवाल यांचे वडील प्रणव दास हे निवृत्त लष्करी अधिकारी (कर्नल) आहेत. त्यांच्या आईचे नाव पूरबी दास आहे.

Smita Sabharwal | Sarkarnama

शालेय शिक्षण हैदराबादमध्ये झाले

वडिलांच्या लष्करातील नोकरीमुळे स्मिता वेगवेगळ्या शहरात लहानाची मोठ्या झाल्या. निवृत्तीनंतर त्या हैदराबादला स्थायिक झाल्या. स्मिताचे शालेय शिक्षण तिथेच झाले.

Smita Sabharwal | Sarkarnama

शिक्षण

स्मिता सभरवाल यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Smita Sabharwal | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात चौथा क्रमांक मिळविला

स्मिता सभरवाल पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होऊ शकल्या नाहीत. पण त्यांनी हार न मानता दुप्पट मेहनत घेऊन तयारी केली.

Smita Sabharwal | Sarkarnama

सर्वात तरुण विद्यार्थीनी ठरल्या

2000 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारी सर्वात तरुण विद्यार्थिनी ठरल्या होत्या. यूपीएससी परिक्षेत त्यांना चौथा क्रमांक मिळवून आयएएस परिक्षा उत्तीर्ण झाल्या.

Smita Sabharwal | Sarkarnama

Next : आयएएस ऑफिसरचा 'ड्रेस कोड' काय असतो माहितीये?

Srushti Deshmukh | Sarkarnama
येथे क्लिक करा