K. Chandrashekar Rao : तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव...

Rashmi Mane

वाढदिवस

'केसीआर' म्हणजे कल्वाकुंतला चंद्रशेखर राव यांचा आज वाढदिवस.

k. chandrashekar rao | Sarakrnama

केसीआर

17 फेब्रुवारी 1954 ला सिद्धपेटा येथे केसीआर यांचा जन्म झाला.

k. chandrashekar rao | Sarakrnama

काँग्रेसमधून राजकारण सुरू

संजय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली 'केसीआर' यांनी 1980 मध्ये आंध्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बनले.

k. chandrashekar rao | Sarakrnama

भारतीय राष्ट्र समितीचे संस्थापक

के. चंद्रशेखर राव हे भारतीय राष्ट्र समितीचे संस्थापक आणि नेते आहेत. त्यांनी तेलंगणा राज्य निर्माण करण्यासाठी तेलंगणा आंदोलनाचे नेतृत्व केले.

k. chandrashekar rao | Sarakrnama

तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री

राव यांनी 2014 मध्ये तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

k. chandrashekar rao | Sarakrnama

शिक्षण

हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून के. चंद्रशेखर राव यांनी तेलुगू साहित्यात एमएची पदवी घेतली आहे.

k. chandrashekar rao | Sarakrnama

TRS पक्षाची स्थापना

एप्रिल 2001 मध्ये, त्यांनी तेलंगणा राज्याचा दर्जा प्राप्त करण्यासाठी हैदराबादच्या जल द्रुष्यम येथे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षाची स्थापना केली.

k. chandrashekar rao | Sarakrnama

राजकीय कारकीर्द

टीआरएसचे भारतीय राष्ट्र समिती असे नामकरण करण्यात आले आहे. त्यानंतर जून 2022 मध्ये, KCR यांनी भारत राष्ट्र समिती (BRS) स्थापन केली.

R

k. chandrashekar rao | Sarakrnama

Next : सोनिया गांधींकडे 88 kg चांदी, इतके किलो सोनं; वाचा किती आहे एकूण संपत्ती? 

येथे क्लिक करा