Mangesh Mahale
राधिका कुमारस्वामी हिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली.
राधिकाचे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे.
2002 मध्ये 'निनागागीमध्ये' या चित्रपटातून पदार्पण केले अन् राधिका स्टार बनली.
कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटात राधिकानं काम केले आहे.
13 व्या वर्षी उद्योगपती रतन कुमार यांच्याशी लग्न केले. 2 वर्षांनी हृदयविकाराच्या झटक्याने रतन यांचे निधन झाले.
राधिकाने 2007 मध्ये माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी लग्न केले. दोघांचे हे दुसरं लग्न आहे.
'शमिका एंटरप्रायझेस' या नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. सध्या ती चित्रपट निर्मिती आणि अभिनयात सक्रीय आहे.
राधिकाची संपत्ती ही सुमारे 124 कोटी आहे तर एचडी कुमारस्वामी यांची संपत्ती 44 कोटी रुपये आहे.
एचडी कुमारस्वामी यांच्यापेक्षा राधिका ही 27 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या कन्येचं नाव शमिका आहे.
'थाई इलादा थब्बाली', 'माने मगलु', 'इयारकाई', 'ऑटो शंकर','उल्ला कडथल' हे तिचं काही गाजलेले चित्रपट.