Rashmi Mane
फोर्ब्सने ऑगस्ट 2025 साठी जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत इलॉन मस्कपासून जेफ बेजोस, मार्क झुकरबर्गपर्यंत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया टॉप 10 अरबपतिंची नेटवर्थ आणि रँकिंग.
नेटवर्थ: 142.9 अब्ज
नेटवर्थ: 143.4 अब्ज"Oracle of Omaha" म्हणून प्रसिद्ध
नेटवर्थ: 154.8 अब्ज
नेटवर्थ: 246.4 अब्ज ई-कॉमर्सचे बादशाह
नेटवर्थ: 299.6 अब्ज
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
नेटवर्थ: 401 अब्ज
जर आपण अदानी अंबानींबद्दल बोललो तर त्यांचे नाव फोर्ब्सच्या टॉप १० श्रीमंतांच्या यादीत नाही.