Shrijaya Chavan : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया चव्हाणांचे भावी आमदार म्हणून होर्डिंग झळकले!

Ganesh Thombare

कोण आहे श्रीजया

श्रीजया या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत.

Shrijaya Chavan

होर्डिंग झळकले

नांदेडमध्ये श्रीजया चव्हाण यांचे भावी आमदार म्हणून होर्डिंग झळकले आहेत.

तिसरी पिढी राजकारणात?

श्रीजया यांची राजकारणात एन्ट्री झाल्यास चव्हाण कुटुंबातील ही तिसरी पिढी ठरणार आहे.

श्रीजयाची राजकारणात एन्ट्री?

श्रीजया या राजकारणात पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

'भारत जोडो'त सहभाग

श्रीजया चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या 'भारत जोडो यात्रे'त सहभाग घेतला होता.

निवडणुकीत वडिलांचा प्रचार

अशोक चव्हाण यांच्या निवडणूक प्रचार काळात वेगवेगळ्या ठिकाणी श्रीजया या मतदारांना भेटल्या होत्या.

चव्हाणांची राजकीय वारस

अशोक चव्हाणांची राजकीय वारस म्हणून श्रीजयाचे नाव निश्चित मानले जात आहे.

श्रीजया चव्हाणांच शिक्षण काय?

श्रीजया हिचे शिक्षण एलएलबी, एलएलएम झाले आहे.

Next : खाकीतील सौंदर्यवती ; 'पीएसआय' पल्लवी जाधव यांचे पाहा खास फोटो