Karpuri Thakur : मरणोत्तर भारतरत्न जाहीर झालेले कर्पूरी ठाकूर कोण आहेत ? जाणून घ्या..!

Ganesh Thombare

मोदी सरकारची घोषणा

कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराची घोषणा मोदी सरकारने केली.

Karpuri Thakur | Sarkarnama

मरणोत्तर भारतरत्न

कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार घोषित झाला आहे.

Karpuri Thakur | Sarkarnama

माजी मुख्यमंत्री

कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत.

Karpuri Thakur | Sarkarnama

बिहारचे मुख्यमंत्री

कर्पूरी ठाकूर 1970 व 1977 मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते.

Karpuri Thakur | Sarkarnama

जनता दल युनायटेडची मागणी

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी जनता दल युनायटेडने केली होती.

Karpuri Thakur | Sarkarnama

बिहारचे जननायक

बिहारच्या राजकारणात जननायक म्हणून ठाकूर यांची ओळख होती.

Karpuri Thakur | Sarkarnama

दोन वेळा मुख्यमंत्री

कर्पूरी ठाकूर यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रिपद भूषवले.

Karpuri Thakur | Sarkarnama

एकदाही पराभूत झाले नाही

1952 ला पहिल्यांदा आमदार बनले अन् त्यानंतर ते एकदाही पराभूत झाले नाही.

Karpuri Thakur | Sarkarnama

Next : जगात 1 टक्का अतिश्रीमंत लोक आहेत

1% Rich People | Sarkarnama
येथे क्लिक करा :