Digvijay Singh: माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचं पंढरपूरशी आहे खास नातं; 30 वर्षांपासून...

Ganesh Thombare

दोनदा मुख्यमंत्री

दिग्विजय सिंह यांनी 1993-2003 असं दोनदा मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं.

Digvijay Singh | Sarkarnama

काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दिग्विजय सिंह यांचं नाव चर्चेत होतं.

Digvijay Singh | Sarkarnama

गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय

दिग्विजय सिंह हे गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात.

Digvijay Singh | Sarkarnama

महाराष्ट्राशी खास नातं

दिग्विजय सिंह हे नियमित पांडुरंगाच्या दर्शनाला येत असल्याने त्यांचं महाराष्ट्राशी खास नातं आहे.

Digvijay Singh | Sarkarnama

30 वर्षांपासून नियमित दर्शन

गेल्या 30 वर्षांपासून दिग्विजय सिंह हे आषाढी वारीला पांडुरंगाचं दर्शन घेतात.

Digvijay Singh | Sarkarnama

विठ्ठल-रखुमाईचे भक्त

पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईचे दिग्विजय सिंह हे कट्टर भक्त आहेत.

Digvijay Singh | Sarkarnama

1992 पासून नियमित वारी

दिग्विजय सिंह हे 1992 पासून नियमित आषाढी वारी करत ते पांडुरंगाचं दर्शन घेतात.

Digvijay Singh | Sarkarnama

Next : प्रियंका गांधींची मुलगी मिराया वाड्रा यांच्याबद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

Sarkarnama
येथे क्लिक करा :