Krishnaswamy Kasturirangan : इस्त्रो माजी प्रमुख, पद्मश्री, पद्मभूषण अन् पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित कृष्णस्वामी कस्तुरीरंगन...

Pradeep Pendhare

इस्त्रो प्रमुख

कृष्णस्वामी कस्तुरीरंगन भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्त्रो) प्रमुख म्हणून नऊ वर्षांहून अधिक काळ जबाबदारी पाहिली.

Krishnaswamy Kasturirangan | Sarkarnama

'ज्ञानकोश'ने सन्मानित

भारताच्या अंतराळ मोहिमा आणि शैक्षणिक सुधारणांमुळे त्यांना 'ज्ञानकोश' किताबानं गौरवण्यात आलं.

Krishnaswamy Kasturirangan | Sarkarnama

उपग्रहांचे संचालक

भास्कर-1 आणि भास्कर-2 या भारताच्या पहिल्या दोन प्रायोगिक निरीक्षक उपग्रहांचे ते संचालक होते.

Krishnaswamy Kasturirangan | Sarkarnama

पीएच.डी

मुंबई विद्यापीठातून 1971 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी आणि प्रायोगिक उच्च-ऊर्जा खगोलशास्त्रात पीएच.डी मिळवली.

Krishnaswamy Kasturirangan | Sarkarnama

खासदार

कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांनी 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे खासदार म्हणून काम पाहिले.

Krishnaswamy Kasturirangan | Sarkarnama

राष्ट्रीय शिक्षण धोरण

एनडीए सरकारच्या 2017मध्ये महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय शिक्षण धोरण समितीची सूत्रे कस्तुरीरंगन यांच्याकडे होती.

Krishnaswamy Kasturirangan | Sarkarnama

नागरी सन्मान

पद्मश्री (1982), पद्मभूषण (1992) आणि पद्मविभूषण (2000) या तीनही नागरी पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

Krishnaswamy Kasturirangan | Sarkarnama

निधन

अंतराळ तज्ज्ञ, राज्यसभा खासदार ते शिक्षणतज्ज्ञ असा प्रवास करणारे कस्तुरीरंगन यांचं शुक्रवारी बंगळूरू इथं निवासस्थानी निधन झालं.

Krishnaswamy Kasturirangan | Sarkarnama

NEXT : दिशा पटानीच्या माजी लेफ्टनंट बहिणीची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत...

येथे क्लिक करा :