Datta Dalvi : मुख्यमंत्र्यांना घाम फोडणारे कोण आहेत दत्ता दळवी ?

सरकारनामा ब्यूरो

दत्ता दळवी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुंबई पोलिसांनी घरातून अटक केली. 

Datta Dalvi | Sarkarnama

कोण आहेत दत्ता दळवी ?

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंज करणारे दत्ता दळवी आहेत तरी कोण? 

Datta Dalvi | Sarkarnama

शिवसेनेचे आक्रमक नेते

शिवसेनेचे धाडसी आणि आक्रमक नेते म्हणून दत्ता दळवी यांची ओळख आहे.

Datta Dalvi | Sarkarnama

शिवसेना विभागप्रमुख

उत्तम कारकिर्दीमुळे दळवी हे ईशान्य मुंबई शिवसेना भागाचे विभागप्रमुख होते.

Datta Dalvi | Sarkarnama

मुंबईतील कारकीर्द

त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील अनेक विकासकामे पार पडली.

Datta Dalvi | Sarkarnama

मुंबईचे महापौर

आपल्या विकासकामांची शैली आणि आक्रमकतेमुळे दत्ता दळवी २००५ ते २००७ या कालावधीत मुंबईचे महापौर होते. 

Datta Dalvi | Sarkarnama

2022 पासून चर्चेतील नेते

आक्रमक शैलीमुळे 2022च्या बैल झुंज प्रकरणापासून त्यांचे नाव अधिक चर्चेत आले.

Datta Dalvi | Sarkarnama

Next : महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी शिवसेनेच्या '१० नेत्यांची' यादी जाहीर