Inder Kumar Gujral : भारताच्या परराष्ट्र धोरणात अमूलाग्र बदल घडविणारे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल

सरकारनामा ब्युरो

12 वे पंतप्रधान

इंद्रकुमार गुजराल यांनी 20 एप्रिल 1997 रोजी देशाचे 12 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

चळवळीपासून सुरुवात

पंजाबमध्ये जन्मलेले गुजराल हे ते विद्यार्थी असताना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झाले.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

तुरुंगवास भोगला

भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

काँग्रेसचे खासदार

स्वातंत्र्यानंतर ते 1964 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले आणि राज्यसभेचे खासदार झाले.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

ही खाती सांभाळली

भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी दळणवळण मंत्री, संसदीय कामकाज मंत्री, माहिती प्रसारण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

गुजराल सिद्धांत

परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना यांनी गुजराल सिद्धांत विकसित केली. त्या माध्यमातून त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणांमध्ये प्रभावी बदल केला.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

1998 मध्ये निवृत्ती

पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ एक वर्षापेक्षा कमी होता. सन 1998 मध्ये ते सर्व राजकीय पदांवरून निवृत्त झाले.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

92 व्या वर्षी निधन

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 2012 मध्ये वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Inder Kumar Gujral | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींनी घेतला पाणीपुरी, आलू चाटचा आस्वाद... अन् गाठलं “मोहब्बत का शरबत”

येथे क्लिक करा