Independent MPs Won : मोदी लाटेतही निवडून आले चार अपक्ष खासदार; पाहा फोटो!

Chetan Zadpe

मोदी लाट -

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण बहुमत मिळवत, पुन्हा एकदा मोदी लाटेची जादू दिसून आली.

Independent MPs Won | Sarkarnama

विरोधकांचा पराभव -

मोदी लाटेत काँग्रेसह सर्वच राष्ट्रीय अन् प्रादेशिक पक्षांचा दारुण पराभव झाला.

Independent MPs Won | Sarkarnama

काँग्रेसचा दारुण पराभव -

मोदी लाटेसमोर काँग्रेसचा निभाव लागू शकला नाही.

Independent MPs Won | Sarkarnama

नवनीत राणा - (अमरावती)

2019 लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवनीत राणा निवडून आल्या. या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता.

Independent MPs Won | Sarkarnama

सुमन लता अम्बरिश - (मांड्या)

कर्नाटकात एकीकडे भाजपने दमदार कागमिरी केली. मात्र मंड्या या लोकसभा जागेवर अपक्ष उमेदवार सुमन लता अम्बरिश खासदार म्हणून निवडून आल्या.

Independent MPs Won | Sarkarnama

नबा कुमार सरनिया – (कोकराझार)

आसाममधील कोक्राझार लोकसभा जागेवर अपक्ष उमेदवार नबा कुमार सरनिया विजयी झाले.

Independent MPs Won | Sarkarnama

मोहनभाई संजीभाई – (दादर आणि नगर हवेली)

दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात अपक्ष उमेदवार देलकर संजीभाई यांनी भाजप उमेदवार नथुभाई गोमनभाई पटेल यांचा 9001 मतांनी पराभव केला. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या पत्नी आता या जागेवरुन शिवसेनेच्या खासदार आहेत.

Independent MPs Won | Sarkarnama

NEXT : भारतातील दहा सर्वात श्रीमंत आमदार, दोन महाराष्ट्रातून; पाहा फोटो!

क्लिक करा..