Manmohan Singh Birthday : अर्थव्यवस्थेपासून अणुकरारापर्यंत; मनमोहनसिंग यांच्या 'या' निर्णयांनी भारताला दिली नवी दिशा...

अनुराधा धावडे

Manmohan Singh Birthday माजी पंतप्रधान

देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहनसिंग यांचा आज 91 वा वाढदिवस आहे.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

पाकिस्तानव्याप्त पंजाबमध्ये जन्म

मनमोहनसिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतामधील पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाला.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

अर्थमंत्री

पंतप्रधान होण्यापूर्वी ते 1991 मध्ये नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्रीही होते.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

यूपीए सरकार

डॉ. मनमोहनसिंग यांनी 2004-2014 या काळात यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान पद भूषविले.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

2004 मध्ये पहिल्यांदा शपथ

डॉ. मनमोहनसिंग यांनी 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 22 मे रोजी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

22 मे 2009 रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते सलग दहा वर्षे पंतप्रधान राहिले.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

देशातील आर्थिक सुधारणांचे प्रणेते

डॉ. सिंग यांनी राबविलेल्या सुधारणा कार्यक्रमांनंतर बुडत चाललेली अर्थव्यवस्था अशा टप्प्यावर पोहोचली.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

रोजगार हमी योजना

मनमोहनसिंग यांच्या काळातच वर्षातील 100 दिवस रोजगार आणि किमान दैनंदिन मजुरी 100 रुपये निश्चित करण्यात आली.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

आधार कार्ड योजना

मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात 2009 मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

भारत-अमेरिका अणुकरार

2002 मध्ये जेव्हा देशाची सत्ता एनडीएकडून यूपीएकडे गेली. आघाडी सरकारच्या दबावानंतरही भारताने भारत-अमेरिका अणुकरार पूर्ण केला.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

शिक्षणाचा अधिकार

मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात शिक्षणाचा अधिकार अस्तित्वात आला. याअंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना शिक्षणाचा अधिकार सुनिश्चित करण्यात आला.

Manmohan Singh Birthday | Sarkarnama

NEXT : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले दर्शन!

Ajit Pawar Dagdusheth Ganpati | Sarkarnama
येथे क्लिक करा