Marathwada Cabinet Meeting : जलसिंचनापासून, दिवाणी न्यायालयापर्यंत : मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याला काय मिळालं?

अनुराधा धावडे

जलसिंचन

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर.

Marathwada Cabinet Meeting | Sarkarnama

महिला सक्षमीकरण

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद

Marathwada Cabinet Meeting | Sarkarnama

शासकीय महाविद्यालय

हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय. ४८५ कोटी खर्चास मान्यता

Marathwada Cabinet Meeting | Sarkarnama

कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय.

Marathwada Cabinet Meeting | Sarkaranama

सोयाबीन संशोधन प्रशिक्षण

परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार.

Marathwada Cabinet Meeting | Sarkarnama

आयटीआय इन्क्युबेशन सेंटर

जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. १० कोटीस मान्यता.

Marathwada Cabinet Meeting | Sarkarnama

कृषी महाविद्यालय

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय.

Marathwada Cabinet Meeting | Sarkarnama

दिवाणी न्यायालय

सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय.

Marathwada Cabinet Meeting | Sarkarnama

Yashobhumi Inauguration : 'भारत मंडपम्' पेक्षाही भव्य 'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर'; जाणून घ्या काय आहेत

Yashobhumi | Sarkarnama