G-20 summit: ऐतिहासिक वारसा पाहून, शिष्टमंडळ गेले भारावून; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

दोन दिवसीय G-20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात महिलांचे शिष्टमंडळ आले आहे.

Guest visit to BIBI ka maqbara | Sarkarnama

परिषदेसाठी आलेल्या महिला पाहुण्यांसाठी महानगरपालिके तर्फे हेरिटेज टूरचे आयोजन करण्यात आले होते.

Guest visit to BIBI ka maqbara | Sarkarnama

मकबरा व परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून विदेशी पाहुणे भारावून गेले.

Guest visit to Aurangabad caves | Sarkarnama

भारतीय पुरातत्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

Guest visit to Aurangabad caves | Sarkarnama

आज (28 फेब्रुवारी) सकाळी बिबी का मकबरा आणि औरंगाबाद लेणी या ऐतिहासिक वास्तूंना भेटी दिल्या.

Guest visit to Aurangabad caves | Sarkarnama

'इंटयाक संस्थेच्या' प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तूंविषयी माहिती दिली.

Guest visit to Aurangabad caves | Sarkarnama

यावेळी शिष्टमंडळाने फोटोशूट देखील केले.

Guest visit to BIBI ka maqbara | Sarkarnama

शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहून जी 20 परिषदेचे शिष्टमंडळ भारावून गेले.

Guest visit to Aurangabad caves | Sarkarnama