Nitin Gadkari Mumbai-Goa Highway : नितीन गडकरींनी केली मुंबई- गोवा महामार्गाची हवाई पाहणी; पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो

अनेक दिवसापासून महामार्गाची प्रतिक्षा

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली.

Nitin Gadkari shares Mumbai-Goa highway photo | Sarkarnama

उद्योगमंत्री उदय सामंत सोबत पाहणी

यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते.

Nitin Gadkari shares Mumbai-Goa highway photo | Sarkarnama

विलोभनीय दृश्य

गोवा- मुंबई द्रुतगती महामार्गाचे विलोभनीय फोटो नितीन गडकरी यांनी शेअर केले आहेत.

Nitin Gadkari shares Mumbai-Goa highway photo | Sarkarnama

कामाचा आढावा

गडकरी यांनी मार्गाच्या कामाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

Nitin Gadkari shares Mumbai-Goa highway photo | Sarkarnama

काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश

उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Nitin Gadkari shares Mumbai-Goa highway photo | Sarkarnama

अडचणींंवर मात करत काम प्रगतीपथावर

भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजूरीस झालेला विलंब, यामुळे हे काम वेळेत पूर्ण होवू शकले नाही, परंतु सर्व अडचणींवर मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे.

Nitin Gadkari shares Mumbai-Goa highway photo | Sarkarnama

डिसेंबर महिना अखेर काम पूर्ण

कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर महिना अखेर संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, असे गडकरी यांनी जाहीर केले. 

Nitin Gadkari shares Mumbai-Goa highway photo | Sarkarnama

Next: कर्नाटक विधानसभेचा निवडणूका जाहीर, मतदान कधी? निकाल कधी? ; वाचा सविस्तर