Ganesh Chaturthi 2023 : राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन, पाहा खास फोटो !

Rashmi Mane

उत्साहाचं वातावरण

आज गणेश चतुर्थी... गणरायाचं आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. 

Ganpati in Politicians Home | Sarkarnama

बाप्पांचे आगमन

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या घरीही लाडक्या बाप्पांचे आगमन झाले आहे.

Ganpati in Politicians Home | Sarkarnama

नेत्यांच्या घरीही गणपतीचे आगमन

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरीसुद्धा गणपतीचे आगमन झाले आहे.

Ganpati in Politicians Home | Sarkarnama

गिरीश महाजन

गिरीश महाजन यांच्या घरी श्री गणेशाचे आगमन झाले आहे.

अंबादास दानवे

अंबादास दानवेही गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Ganpati in Politicians Home | Sarkarnama

विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांच्याही घरी गणेशाचे जल्लोषात आगमन झाले आहे.

Ganpati in Politicians Home | Sarkarnama

Next : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ; पाहा खास फोटो !