उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे..मुख्तार अन्सारीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. .त्यानंतर तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखलं केले, मात्र तिथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला..समाजवादी पार्टीनं ट्विट करत अन्सारीच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे..मुख्तार अन्सारी हा समाजवादी पार्टीचा माजी आमदार होता..रुग्णालयात दाखल आणल्यानंतर मुख्तारला सीसीयूमध्ये दाखल केले जाणार होते..मात्र, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं..मंगळवारी त्याला रुग्णालयात आणले गेले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारानंतर त्याला त्याच दिवशी तुरुंगात पाठवले होते..विशेष म्हणजे कालच तुरुंगात त्यांच्या प्रकृतीची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये सर्व काही सामान्य असल्याचे आढळून आले होते..NEXT : शिवसेनेचे आठ शिलेदार निवडणूक रिंगणात .येथे पाहा..