Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विघ्नहर्त्याचं आगमन; 'दुष्काळाचे सावट दूर कर...' मुख्यमंत्र्यांचं बाप्पाकडे साकडं

Rashmi Mane

गणरायाचं स्वागत

आज सगळीकडे गणरायाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे.

Eknath Shinde Ganpati | Sarkarnama

गणेशाचे आगमन

आज सर्वत्र श्रीगणेशाचे आगमन झाले आहे.

Eknath Shinde Ganpati | Sarkarnama

जल्लोषात स्वागत

गणरायाचं आज जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

Eknath Shinde Ganpati | Sarkarnama

वर्षा बंगल्यावर गणरायाचं आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीसुद्धा गणरायाचं आगमन झालं.

Eknath Shinde Ganpati | Sarkarnama

उत्सवाचं वातावरण

बाप्पाच्या विराजमान होण्याने ‘वर्षा’वर उत्सवाचं वातावरण निर्माण झालं.

Eknath Shinde Ganpati | Sarkarnama

बाप्पाकडे मागणे

शिंदे यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करून शेतकरी बांधवांना दिलासा दे, हेच मागणे बाप्पाकडे मागितले.

Eknath Shinde Ganpati | Sarkarnama

एकत्रितपणे पूजा

मुख्यमंत्र्यांसह त्यांची पत्नी लता शिंदे, सून आणि नातू रुद्रांश यांनी एकत्रितपणे पूजा केली.

Eknath Shinde Ganpati | Sarkarnama

Next : श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी नव्या संसद भवनाचा श्रीगणेशा...!