Garima Singh : वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सोडले अधुरे स्वप्नं, आधी IPS नंतर IAS अधिकारी बनलेल्या गरिमा सिंह

Rashmi Mane

'ब्युटी विथ टॅलेंट'चे उत्तम उदाहरण

'ब्युटी विथ टॅलेंट'चे उत्तम उदाहरण असणाऱ्या झारखंड केडरच्या IAS अधिकारी गरिमा सिंह यांचा प्रशासकीय अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास रंजक आहे.

Garima Singh IAS | Sarkarnama

कथौली गावच्या रहिवासी

गरिमा सिंह या बलिया जिल्ह्यातील कथौली गावची रहिवासी आहे.

Garima Singh IAS | Sarkarnama

शिक्षण

गरिमाने दिल्ली विद्यापीठाच्या 'सेंट स्टीफन्स कॉलेज'मधून बीए आणि एमए (इतिहास) चे शिक्षण घेतले आहे.

Garima Singh IAS | Sarkarnama

शिक्षण

गरिमाने दिल्ली विद्यापीठाच्या 'सेंट स्टीफन्स कॉलेज'मधून बीए आणि एमए (इतिहास) चे शिक्षण घेतले आहे.

Garima Singh IAS | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी' उत्तीर्ण

2012 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षेत घवघवीत यश मिळवले. 'आयपीएस' अधिकारी झाल्या.

Garima Singh IAS | Sarkarnama

'आयपीएस'

गरिमा यांनी उत्तर प्रदेशमध्ये 'आयपीएस' अधिकारी म्हणून काम केले आहे.

Garima Singh IAS | Sarkarnama

परीक्षेची तयारी

ड्युटीवर असताना त्या जेवणाच्या वेळातही परीक्षेची तयारी करायच्या.

Garima Singh IAS | Sarkarnama

'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण

2016 मध्ये 55 वा क्रमांक मिळवत त्या 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण होत 'आयएएस' झाल्या.

Garima Singh IAS | Sarkarnama

पहिली पोस्टींग

IAS अधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टींग झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात होती. सध्या त्या जिल्हा परिषद, लोहरदगा, येथे उच्च शिक्षण संचालक तसेच तंत्रशिक्षण या पदावर कार्यरत आहेत.

Garima Singh IAS | Sarkarnama

Next : थेट आमदारालाच दंड भरायला लावणाऱ्या डॅशिंग आयएएस अधिकारी

येथे क्लिक करा