Gautam Gambhir : खासदार गौतम गंभीरची राजकारणातून अचानक 'रिटायरमेंट', ट्विट करून सांगितलं कारण

Rashmi Mane

गौतम गंभीर

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार गौतम गंभीर.

Gautam Gambhir | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

2019 च्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Gautam Gambhir | Sarkarnama

खासदार

भाजपच्या तिकिटावर दिल्लीतील सात लोकसभा जागांपैकी एक असलेल्या पूर्व दिल्लीच्या जागेवरून विजयी झाले होते.

Gautam Gambhir | Sarkarnama

सक्रिय राजकारणातून निवृत्ती

आज गौतम गंभीर यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Gautam Gambhir | Sarkarnama

सोशल मीडियावर

ही माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Gautam Gambhir | Sarkarnama

गौतम गंभीर यांची पोस्ट

गौतम गंभीर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना विनंती केली आहे... मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करावे, जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन.

Gautam Gambhir | Sarkarnama

मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे आभारी आहे. आदरणीय, मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी गृहमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो, जय हिंद!”

Gautam Gambhir | Sarkarnama

लोकसभा निवडणुकीआधी पक्ष प्रवेश

गौतम गंभीरने 22 मार्च 2019 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

R

Gautam Gambhir | Sarkarnama

Next : 17 व्या लोकसभेत 'या' खासदारांनी विचारले सर्वात जास्त प्रश्न

येथे क्लिक करा